अर्धवट चाळून झाल्यावर
चिडून गाथा मिटत ते म्हणाले,
"काय हो या कविता!
ना विषयात वैविध्य आहे, ना मांडणीत!
शब्दसंपदा 'विठोबा' या एकाच शब्दात संपते, इतकी सुमार!
इंद्रायणीत या तरल्या याचं कारण आशयघनताच नाही, हेच असणार!
वर जिथे तिथे 'तुका म्हणे.. तुका म्हणे..' म्हणून आपल्याच नावाचा उदो उदो!!
अश्याने मराठी कवितेचं कसं होणार??!!!"
13 comments:
:-) I better not spoil with my comments ! Awesome.
-Vidya.
LOL :-D
amazing, and timely!
mast ,swati khupach Chaan aashaya ghanataa:) LOL
sagaLyaach kavitaa sundar aahet ..!!!
Sarcasm purepoor aalay, sahi!!
बर्याच दिवसांनी बघितला तुझा ब्लॉग, मस्त! नेहेमीप्रमाणेच :)
बर्याच दिवसांनी बघितला तुझा ब्लॉग, मस्त! नेहेमीप्रमाणेच :)
sahi!
मर्मचिकित्सा जबरी! ये दिल मॉंगे मोअर...:-)
मस्त
Laajawaab sameeksha!
:) jamya!
humm he tucha lihavasa asaya ga.
meenu
Post a Comment