जयू, हो, negative च आहे गं. (मी negative च लिहीते का फार?) :) शब्दांतला 'जीवनरस' संपला आहे.. आणि तो ज्याच्यामुळे होता, तो उजेड मावळत चालला आहे.. बोलायला जावं तर शब्द विरल्यासारखे वाटतात आणि अर्थ उमटतच नाहीत.. जे उमटतात त्यांचा विपर्यास होईल अशी धास्ती वाटते.. एकूण 'संवाद' संपला आहे.. आणि हे काही कळासवरायच्या आतच घडून गेलं असं वाटतंय.. थांबवता आलं नाही..
kajali chhanach!
ReplyDeleteकाजळी... मस्त उतरलिये !
ReplyDeletena bolalyache kavadase misinterpret zale tar asa hou shakel...kadachit ekach divasat...chaan...
ReplyDeleteअहा.......किती सुरेख!
ReplyDeleteपण अर्थांना काजळी धरलीये... हे negative आहे कां गं?
जयू,
ReplyDeleteहो, negative च आहे गं. (मी negative च लिहीते का फार?) :)
शब्दांतला 'जीवनरस' संपला आहे.. आणि तो ज्याच्यामुळे होता, तो उजेड मावळत चालला आहे..
बोलायला जावं तर शब्द विरल्यासारखे वाटतात आणि अर्थ उमटतच नाहीत.. जे उमटतात त्यांचा विपर्यास होईल अशी धास्ती वाटते..
एकूण 'संवाद' संपला आहे..
आणि हे काही कळासवरायच्या आतच घडून गेलं असं वाटतंय.. थांबवता आलं नाही..
अभिप्रायांसाठी सर्वांची आभारी आहे.
hmmmmm...
ReplyDeletejabaree!
वा
ReplyDeleteउशीर झाला :-)
ReplyDeleteपण सुंदर कविता !
swaatee, su.ndar!
ReplyDeleteshabdaaMnaa jaaLee an, arthaaMnaa kaajaLee...
apratim!
वा!
ReplyDeleteवाह..
ReplyDeletephaar surekh
ReplyDeletekhoop awadali.... "raincoat" pahilay ka?
ReplyDeletekhoop awadali...... "raincoat"pahilay ka?
ReplyDelete