हे असं तिळ तिळ तुटणं काही खरं नाही..
घाव कसा सपकन झाला पाहिजे..
पातं कसं अधिकच लखलखून बाहेर आलं पाहिजे..
त्याला हे असे
काही ओलसर श्वास.. काही चुकार भास..
चिकटून येता कामा नयेत..
त्यावरून गळू नये अद्याप उष्ण असलेला एकही थेंब..
कारण मग तिथेच ती अदृष्य आशाही असते माखलेली..
पुन्हा सांधलं जायची..
अरे, नीट जोडता आलं नाही इथवर ठीक होतं..
नीट तोडताही येऊ नये...???
वा! वा!!
ReplyDeleteअरे, नीट जोडता आलं नाही इथवर ठीक होतं..
नीट तोडताही येऊ नये...???
खास आवडलं...
swati, su.ndar... dusare shabda nahit.
ReplyDeleteहे असं तिळ तिळ तुटणं काही खरं नाही..
ReplyDeleteघाव कसा सपकन झाला पाहिजे..
ekdam paTesh!
kharay..
सुंदर कविता
ReplyDeleteझकास . एकदम झकास
ReplyDeleteव्वा!!
ReplyDeleteइकडेही टाकलीस ते बर केलस ,तुझ्या कवितांमधली अतीशय आवडती कविता आहे ही माझी
जीओ...:)
too good!
ReplyDeleteअहा.......एकदम सपकन् ..........क्या बात है!
ReplyDeleteअव्वल!
ReplyDeleteToo much आहे ही!
ReplyDeleteपुन्हा पुन्हा वाचतोय..!
ReplyDeleteप्रत्येक शब्दाला एक निराळीच धार आहे... तीही तीक्ष्ण !
जियो...!
bhannat.
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeletemarmik ahe!
ReplyDeleteकाय अशक्य लिहिले आहे !!
ReplyDeleteनीट जोड़ता आला ठीक आहे पण नीट तोड़ता ही येऊ नये..
bhari ahe...sahi!!