Friday, January 7, 2011

शोध

घर सुटले तेव्हा पोटी तुटले नाही
वाटा थकल्या पण पाउल हटले नाही
तू नसशी येथे हे ही ना गार्‍हाणे
राहिल्या दिशांचे कुठून देऊ देणे?

2 comments:

shashankk said...

किती दिवसांनी लिहिताय - तुमच्या रचनांना काय दाद देणार -सर्व अप्रतिम, अवर्णनीय शब्दही अपुरे पडतात !

Sthiti Chitra said...

wwa! sundar!!