न सापडलेल्या उत्तरांना आणि उत्तरं सापडूनही न सुटलेल्या प्रश्नांना समर्पित...
Monday, December 10, 2007
फैसला
लढून फैसला झाला नाही आता आपापले घाव उकलून मोजतोय त्यांची संख्या.. लांबी रुंदी.. नेमकी खोली.. बघू या त्यावरून तरी काही ठरवता येतंय का.. मेलो तरी हरकत नाही, पण जिंकलं कोण हे कळायलाच हवं, नाही का?
:)
ReplyDeletesahi!
faarach chhaan. cHoTasa aani samarpak! :-)
ReplyDeletetoo good
ReplyDeletesurekh!
ReplyDeletehummm jiyo. ashicha lihita raha ga tu.
ReplyDeleteMeenu