Wednesday, January 17, 2007

देणी

हल्ली एकेकदा वाटतं,
एखाद्या संध्याकाळी निवांत आपली डायरी उघडून बसावं
आणि ज्यांची प्रतिक्रिया म्हणून एकदम कविताच लिहील्या गेल्या होत्या
अश्या सगळ्या सुखदुःखांवर मनसोक्त हसून / रडून घ्यावं..

वेळ काही सांगून येत नाही,
ही अशी देणीसुद्धा राहून जायला नकोत..

8 comments:

  1. आहाहा!!! खास आवडलं मला...!

    ReplyDelete
  2. सुरेख! काय अफ़लातून कल्पना गं.......!

    ReplyDelete
  3. बहोत खुब...
    असे विचार करु शकणारेच एवढ सुरेख लीहु शकतात
    जीओ.. :-)

    ReplyDelete
  4. hamma kharaya .. kahi rahuna nako jayala

    ReplyDelete
  5. असंही होऊ शकेल काय अस प्रश्नच मी स्वत:ला विचारला नव्हता.

    ReplyDelete