हल्ली एकेकदा वाटतं,
एखाद्या संध्याकाळी निवांत आपली डायरी उघडून बसावं
आणि ज्यांची प्रतिक्रिया म्हणून एकदम कविताच लिहील्या गेल्या होत्या
अश्या सगळ्या सुखदुःखांवर मनसोक्त हसून / रडून घ्यावं..
वेळ काही सांगून येत नाही,
ही अशी देणीसुद्धा राहून जायला नकोत..
wow! asahi thought asu shakato!!
ReplyDeleteआहाहा!!! खास आवडलं मला...!
ReplyDeleteसुरेख! काय अफ़लातून कल्पना गं.......!
ReplyDeleteबहोत खुब...
ReplyDeleteअसे विचार करु शकणारेच एवढ सुरेख लीहु शकतात
जीओ.. :-)
झकास !!!
ReplyDeletehamma kharaya .. kahi rahuna nako jayala
ReplyDeleteमस्त
ReplyDeleteअसंही होऊ शकेल काय अस प्रश्नच मी स्वत:ला विचारला नव्हता.
ReplyDelete